• Marathi friendship sms message status with image wallpaper whatsapp status dp

    marathi sms maitri 140 full marathi sms maitri kavita download marathi sms maitri 140 marathi sms maitri wallpaper marathi sms maitri marathi font marathi sms maitri prem maitri marathi sms collection friendship day kab hai friendship day ki date kab hai love kab hota hai friendship day kab hai 2015 me marathi charolya maitri sms

    maitri in marathi

    Marathi friendship sms message status with image wallpaper
    Marathi friendship sms message status with image wallpaper

    Marathi friendship sms message status with image wallpaper

    असे हुदय तयार करा की, त्याला कधी तङा जाणार नाही,
    असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,
    असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
    अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही…
    मैत्री दिवस हार्दीक शुभेच्छा !

    मैत्री एक सोपी व्याख्या आहे..
    'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही,
    एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही.
    पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री,
    आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.'
    शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं.
    ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणल.....
    अशा सगळ्या मित्रांना माझ्या शुभेच्छा.
    ही नाती टिकवा आणि आयुष्याचा आनंद घ्या.....!!
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


    मैत्री हे एक नातं आहे ,जे कायम जपायचं असतं .
    एकमेकांच्या यशासाठीआपलं सर्वस्व अर्पण करायचं असतं .
    जीवनाच्या या वाटेवरतुझी नी माझी मैत्री जिवंत राहू दे .
    तुझ्या काही आठवणींवर माझाही हक्क राहू दे
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

    Marathi Friendship Day sms message status wallpaper msg quotes मैत्री दिनाच्या शुभेच्छा facebook whatsapp

    मैत्री"म्हणजे
    'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
    'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
    "मैत्री" असा खेळ आहे
    दोघांनीही खेळायचा असतो.
    एक 'बाद' झाला तरी
    दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...
    Happy Friendship Day


    Maitriche Nate Nehami Akhand Rahude,
    Kharya Maitrivar Vishwas Rahude,
    As Nahi Ki Mitr Jawalch Asla Pahije Jawal Asla Tari Athvanit Rahude



    आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
    तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
    Email : komal8pat@gmail.com

    Fashion

    Beauty

    Travel