• Shivaji Maharaj Jayanti marathi sms message wallpaper whatsapp status



    विजेसारखी तलवार चालवुन गेला,
    निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
    वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
    मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
    स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक
    "मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."


    "एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा 
    श्री छत्रपती शिवाजी महाराजांना  जयंती निमित्त त्रिवार वंदन.. 
    शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 


    Facemarathi:Original photo of Shivaji maharaj with Signature
    Shivaji maharaj 


    आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
    तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
    Email : komal8pat@gmail.com

    Fashion

    Beauty

    Travel