Top Header Ad

Facemarathi

Gudi padwa wishes sms message in marathi

Gudi padwa wishes sms message in marathi

उंच आकाशी उभारू गुढी
जपुया नाती, जपुया रूढी
वाढवू मैत्री स्ने्हाने
मने जिंकुया प्रेमाने !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा ,
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा ,
मंगलमय गुढी
ल्याली भरजरी खण
स्ने्हाने साजरा
करा पाडव्याचा सण


स्वागत नव वर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे,
पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…!
“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा


सण मराठी
मन मराठी
उभारली गुढी
आज हर्षाची,
साद मनाची
हाक प्रेमची,
भेट अशी !
“नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा


चैत्र पालवी फुलू दे ,
नवी स्वप्ने उमलू दे ,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने
सुख-स्वप्ने सकारू दे !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
NEXT>>

Footer Ad

Contact form