• Bhau Beej Marathi sms message kavita poem भाऊबीज शुभेच्छा

    Bhau Beej Marathi sms message kavita poem भाऊबीज शुभेच्या
    whatsapp status msg information mahiti essay nibandh

    बहीण
    एक अनोखं नातं
    आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
    असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!
    भाऊबीज निमित्त आपणा सर्वाना शुभेच्छा

    आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
    तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
    Email : komal8pat@gmail.com

    Fashion

    Beauty

    Travel