• Narak Chaturdashi Marathi message wallpaper whatsapp diwali

    नरकचतुर्दशी !
    सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
    अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
    आपल्याला लाभो !!
    आपल्याकडून नेहमी सत्कर्म
    घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!!
    हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.
    नरकचतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा... !!!!!
    आता तुम्ही तुमचे फोटो कविता जोक्स माहिती इ. आम्हाला पाठवू शकता..
    तुमच्या नावा सहित Facemarathi Blog मध्ये publish केले जाईल
    Email : komal8pat@gmail.com

    Fashion

    Beauty

    Travel