Dadasaheb phalake Smrutidin Punyatithi 16 February 1944

dadasaheb phalake real image photo
dadasaheb phalake real image photo
जन्म धुंडिराज गोविंद फाळके
एप्रिल ३०, १८७०
त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू फेब्रुवारी १६, १९४४
नाशिक, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट राजा हरिश्चंद्र
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके
(एप्रिल ३०, १८७०; त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र - फेब्रुवारी १६, १९४४; नाशिक, महाराष्ट्र)
हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.
(Wikipedia)
Previous Post Next Post

Contact Form