Top Header Ad

Sant Rohidas Jayanti

Sant Rohidas Jayanti Marathi sms message whatsapp status wishes

Ravidas ji Raidas Dohe Bhajan quotes information details essay nibandh
Sant Rohidas Jayanti Marathi sms message whatsapp status wishes

"जय रविदास"
वेद पुराण तजौ मन , चाहत जो सुख चैन …!
'रविदास' साकत प्रेम का प्रेम ही सिंचौ नैन …!!
चरिउ वेद किया खंडोती , जन 'रविदास' करै दंडोती …!!!
संत शिरोमणी रविदास महाराज
जयंतीच्या शुभेच्छा

अर्थ - गुरु रविदास म्हणतात कि, हे जे वेद पुराण आहे या सर्वांमध्ये माझे मन लागत नाही. कारण यात घेण्यासारखे काहीच नाही. यामध्ये खऱ्या अर्थाने सुख नाही आहे. त्यामुळे मी या वेदांचे खंडन केले आहे . गुरु रविदास पुढे म्हणतात लोक आत्तापर्यंत या वेद - पुराणांना फसत होते . परंतु जेव्हापासून मी ह्या वेदांचे खंडन केल्यापासून लोक सावध झाले आहेत. म्हणूनच मला ते मान देत आहते.
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,
गुरु रविदासांना इथे सांगायचे आहे कि , आत्तापर्यंत ह्या ब्राम्हणांनी वेद - पुराणांची भीती घालून लोकांवर त्यांनी सर्वच बाबतीत दहशत ठेवली होती . परंतु जेव्हापासून संत रविदासांनी त्यांच्या विचारांचे आणि त्यांनी निर्माण केलेल्या वेद - पुराणांचे खंडन करून लोकांना खरे काय ते सांगितले तेव्हापासून सामाजामध्ये जागरुकता निर्माण झाली आहे.
(संत रविदासांनी त्यावेळी अस्पृशते विषयी बंड पुकारून आपल्या समाजासाठी प्रबोधनाचे काम केल आहे हे आपण आता लक्षात घेतल पहिजे.)
संत शिरोमणी रविदास महाराज
जयंतीच्या शुभेच्छा

Footer Ad

Contact form