Top Header Ad

Pithori Amavsaya

Pithori Amavasya Marathi sms Message wallpaper पिठोरी अमावस्या puja vidhi katha

Pithori Amavasya Marathi sms Message wallpaper पिठोरी अमावस्या puja vidhi katha

पिठोरी अमावस्या हि विवाहित स्त्रिया आपल्या मुलांच्या आरोग्या साठी साजरी करतात. पिठोरी अमावस्या हे नाव “पीठ” या शब्द मुले या सणाला मिळाले आहे.

पिठोरी अमावास्येला विवाहित स्त्रिया, खासकरून माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ६४ देवांची पूजा करतात. पूर्वी या ६४ देवांच्या पीठाने मुर्त्या बनून त्यांच्यासाठी खास प्रसाद बनवला जात असे.

याच दिवशी सप्तमतृकास व अष्टमातृकास यांचीही पूजा केली जाते.

आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे हि अमावस्या पोलाला अमावस्या या नावाने ओळखली जाते. पिठोरी अमावास्येला, पिंड दान करून ते मृत पूर्वजांचे आशीर्वाद घेतात.

Footer Ad

Contact form